¡Sorpréndeme!

विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया!| Sharad Pawar

2022-06-13 34 Dailymotion

विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे ५ अधिकृत उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. म्हणजेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असतील.

#SadabhauKhot #SharadPawar #VidhanParishad #Elections2022 #OBCReservation #PankajaMunde #DevendraFadnavis #BJP #MahaVikasAghadi #HWNews